राजनीति
बारामती विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान. सुनेत्रा पवार अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे घेणार दर्शन.

बारामती प्रतिनिधी : बारामती विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून सुनेत्रा पवार यांच्या समवेत 23 उमेदवार रिंगणात आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली असून मतदानाचा टक्का वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सुनेत्रा पवार अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन मतदान करणार.
ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे दिसत असतांना 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.




