पंचवटी प्रतिनिधी : मेडिकल कॉलेज मधील लिफ्ट पडून महिलेचा मृत्यू?
नाशिक पंचवटी येथील मेडिकल कॉलेज मधील लिफ्ट एका महिलेच्या अंगावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला असून तिचा मृत्यू झाला कि जखमी झाली याबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकली नाही.
व्हिडीओ :
लिफ्ट अंगावर पडून महिलेचा मृत्यू.
नाशिक येथील मेडिकल कॉलेज मधील घटना. मुलाला संताप अनावर.
खबर 24 LIVE




