राजनीति
महायुती उमेदवार – प्रभाग समिती सभापती पदासाठी जाहीर

नाशिक : नाशिक महानगरपालिका प्रभाग समिती पदासाठी महायुतीचे उमेदवार जाहीर
पंचवटी – रोहिणी पिंगळे
नाशिकरोड – रमेश धोंगडे
नवीन नाशिक – बाळकृष्ण शिरसाठ
सातपूर – समाधान देवरे
नाशिक पूर्व – मंगला ननावरे
नाशिक पश्चिम – सुरेश पाटील



