Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
देशराजनीति

संविधान दुरुस्ती, मोदी सरकार अयशस्वी

131 व्या संविधान दुरुस्ती विधेयकावर दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यात मोदी सरकार अयशस्वी

इतक्या महत्त्वाच्या विधेयकावर जवळपास 50 खासदारांची गैरहजेरी..

एनडीएच्या बाजूने एकूण 291 खासदार असताना तेवढी देखील मते त्यांना मिळाली नाहीत.. त्यांचेही किमान 13 खासदार गैरहजर?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!