E-Paper

20 मे रोजी होणाऱ्या ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन च्या संपाला समर्थ क्रांती फॉउंडेशनचा विरोध

20 मे रोजी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन च्या संपाला समर्थ क्रांती फॉउंडेशनचा विरोध.

नाशिक प्रतिनिधी : मेडिकल असोसिएशन ने पुकारलेल्या 1 दिवसीय संपात नाशिक च्या समर्थ क्रांती फॉउंडेशनने सामिल ‘न’ होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त अशोक बर्डी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. 20मे रोजी सर्व मेडिकल दुकाने सुरुच राहतील अशी माहितीया पत्रात दिलेली आहे.

दरम्यान या संपाने रिटेल दुकानांना कोणताही फायदा होणार नसून काही मोजक्या लोकांच्या स्वार्था साठी संप पुकारला गेल्याचा आरोप फॉउंडेशनने केला आहे.

दरम्यान फॉउंडेशन च्या या निर्णयाचे सहाय्यक आयुक्तानी स्वागत केले असून असोसिएशनने सुद्धा त्यांचा पुकारलेला संप निर्णय मागे घ्यावा असे आवाहन केले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!