Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
महाराष्ट्र

राज्यातील शाळांची पटपडताळनी रद्द करा – आ. सत्यजित तांबे.

राज्यातील शाळांची 11, 15, 22 एप्रिल रोजी शिक्षण विभागामार्फत पटपडताळणी आयोजित करण्यात आली आहे परंतू या कालावधीत इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी च्या परीक्षा असून इतर शैक्षणिक उपक्रम सुरु असल्यामुळे शाळांनातील नियमित कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे या कालावधीत अचानक केलेला पटपडताळणी निर्णय रद्द करावी किंवा पुढे ढकलावी असे पत्र आमदार सत्यजित तांबे यांनी शासनाच्या शिक्षण विभागास दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!