Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
क्राइम

ऐतिहासिक निर्णय : कोठडीत बाप लेकाची हत्या करणाऱ्या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा!

तामिळनाडू लॉकडाऊन मधील रक्षकच झाले भक्षक

संपूर्ण देशात चर्चा असणाऱ्या तामिळनाडू येथील लॉकडाऊन मधील घटनेला आज पूर्णविराम मिळाला. साथानाकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात आज न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. जुन 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात मोबाईल दुकान पाच मिनटे जास्त वेळ उघडे ठेवल्याच्या आरोपवरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जयराज (59) आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (31) यांच्यावर पोलिसांनी कोठडीत निर्घृण मारहाण केली होती या अमानुष छळामुळे दोघांचा मृत्यू झाला. न्यायालयाने प्रकरणातील 9 पोलिसांना (1 निरीक्षक, 2 उपनिरीक्षक आणि 6 कॉनस्टेबल) खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!