टॉप न्यूज़

विकासाचा एक्सेलेटर आमच्याच हातात – एकनाथ शिंदे

मेट्रो '2 बी' च्या आणि मेट्रो 9 चे आज लोकार्पण

आजपासून दोन नव्या मेट्रो मार्गिका मुबंईकरांच्या सेवेत दाखल होत असून मुबंईकरांची कोंडीतून मुक्तता होणार आहे. दहिसर ते काशिगाव आणि मंडाले ते डायमंड गार्डन या दोन नव्या मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात येत असून याचं बरोबर स्थानिक नेते सुद्धा उपस्थित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!