लोकल न्यूज़

‘झोपडपट्टी वासियांचा विकास, हेच एकमेव ध्येय’ : सनी रोकडे.

झोपडपट्टी महासंघांच्या जिल्हाप्रमुख पदी सार्थ निवड.

नाशिक (प्रतिनिधी) : शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या जिल्हा प्रमुखपदी सनी रोकडे यांची निवड.

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्राचे झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माननीय सुमित वंजाळे  यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे महाराष्ट्र सचिव अनिल मिसाळ यांच्या सहकार्याने शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी सनी रोकडे यांची शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हाअध्यक्ष उपनेते अजय बोरस्त, संपर्कप्रमुख नामदार सुहास कांदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, महाराष्ट्राचे सामाजिक व न्याय मंत्री संजयजी शिरसाठ तसेच शिवसैनिकांनी सनी रोकडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

झोपडपट्टीवासियांचा विकास हेच एकमेव ध्येय ठेवून काम करणार असे सनी रोकडे यांनी खबर 24 LIVE शी बोलतांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!