Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
टॉप न्यूज़

नाशिक : महिला आत्याचार करणाऱ्यांना फाशी दया – प्रवीण तोगडिया

नाशिक प्रतिनिधी : नव्याने समोर आलेल्या नाशिक मधील आय टी कंपनीतील धर्मांतर आणि महिला आत्याचार प्रकरणावर अंतराष्ट्रीय हिंदू परिषद चे नेते प्रवीण तोगडिया यांनी तोफ डागली. प्रकरणातील संशयित आरोपींचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना फाशी द्यावी अशी मागणी तोगडिया यांनी केली.

हे औरंगजेबाचे राज्य नाही. या देशात आणि राज्यात महिला आत्याचार आणि धर्मांतर कदापि सहन केले जाणार नाही असे वक्तव्य तोगडिया यांनी केले.

खरात आणि एरंडे प्रकरणानंतर नव्याने समोर आलेल्या महिला आत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे नाशिक मध्ये हाहाकार उडाला आहे.

पोलिसांनी आरोपीना अटक  करून या प्रकरणाची सखोल चौकशी केली असून पुढील तपास SIT मार्फत केला जात आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!