टॉप न्यूज़
अखेर दोन आठवड्यासाठी पूर्ण विराम! इराणसह संपूर्ण जगावरील संकट टळलं.

अखेर युद्ध थांबलं! इराणसह संपूर्ण जगावरील संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा.
इराण इस्राईल युद्धाला 2 आठवड्यासाठी पूर्णविराम मिळाला आहे. या सिझफायर च्या कालावधीत फक्त चर्चा होणार असून इराण ने 10 अटींच्या मागण्या केल्या आहेत. सिझफायर मुळे इराण मध्ये आनंदाचे वातावरण असून इराण मध्ये युद्ध जिंकल्याची चर्चा होत आहे.




