Uncategorized

नाशिक : महिला शोषण करणारे कंपनी संचालक आंतरराष्ट्रीय कट्टरपंथी संघटनेशी संबंधित?

नाशिक : बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला कर्मचारी वर्गाचे शोषण करणारे संशयित आरोपी कंपनी संचालक आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची SIT मार्फत चोकशी सुरु आहे. महिला कर्मचारी वर्गाला नोकरीचे आणि पद बढतीचे आमिष दाखवून आत्याचार करण्यात आला असे गुन्हे यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस : एका आयटी कंपनीमध्ये अश्या प्रकारे दबाव आणून महिलांचे धर्मांतर आणि शोषण करणे अतिशय धक्कादायक असून पोलिसांनी याचा त्वरित तपास केला आहे. तरी या गुन्हगारांना कदापी माफी नसेल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!