लोकल न्यूज़
नवीन नाशिक : आज विजेचा लंपडाव

वीज पुरवठा विभाग जाहीर निवेदन
132/33/11केव्ही सातपूर उपकेंद्र येथून निघणारे 11KV कामठवाडा नगर फिडरचे अत्यंत तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामाकरीता खालील दिलेल्या भागात व वेळेत विद्युत पुरवठा बंद राहील दिलेल्या वेळेपुर्वी काम पुर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल अथवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब होऊ शकतो याची कृपया वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी.
बंद राहणारा भाग : बनियान ट्री हॉटेल लगतचा परिसर, अंबिका नगर,भोळे मंगल कार्यालय लगतचा परिसर,रामेश्वर कॉलनी,अभियंता नगर, युनियन बँक चा मागील परिसर.पदमा हॉटेल चा मागील परिसर. कृष्णासाडी च्या पाठीमागे परिसर
दिनांक- 18.04.26, वार-शनिवार.
वेळ-सकाळी 10:00ते 4 :00पर्यंत.
सहाय्यक अभियंता
पॉवर सप्लाय.
कामटवाडे.



