दुनिया
यद्धाला पूर्णविराम.
इराणने युद्ध थांबविले
इराणने युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुला करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मध्यपूर्वेतील तणावात काहीशी शिथिलता येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

