लोकल न्यूज़
नवीन नाशिक : सीटू भवना जवळ मोठा अपघात. छोटया वस्तीचा, मोठा प्रश्न.

नवीन नाशिक प्रतिनिधी : प्रसाद अहिरराव –
CITU भवन समोर मोठा अपघात झाला.दगडानी भरलेल्या Hywa ने दोन कार दोन मोटर सायकल आणि एक ऍक्टिवा उडवले. एकजण जागीच ठार झाला. बाकी जखमीन्ना दवाखान्यात नेण्यात आले.
अश्या लहान रस्तावर होणारे मोठे अपघात कधी थांबणार?




