E-Paper

तोंडसुख घेणाऱ्या महिलेची प्रोफाइल एकदा बघाच..

मुंबई : येथे काल झालेल्या महिला आरक्षण नापास  मोर्चात मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तोंडसूख घेणाऱ्या महिलेची प्रोफाइल समोर आली असून सोशल मीडियात धुमाकूळ माजला आहे. तोंडसूख घेणाऱ्या महिलेला मंत्री गिरीश महाजन यांनी संयमाने उत्तर देत आपली प्रतिष्ठा कायम राखली. या प्रकरणाचे सोशल मीडियावर प्रतिसाद उमटले असून सदर महिलेची सोशल मीडिया प्रोफाइल समोर आली आहे. काहींनी गिरीश महाजन यांचे समर्थन केले तर काहींनी महिलेचे समर्थन केल्याचे दिसून आले. या प्रकरणात मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा आघाडीवर आला.

महिलेची सोशल मीडिया प्रोफाइल, खालील लिंक मध्ये

https://www.instagram.com/poojamishrabiggboss?igsh=ZmJnZnkzdnI3eWh3

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!