राज्य
वाल्मिक कराड HIV पॉसिटीव्ह : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी.

धक्कादायक! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड HIV पॉझिटिव्ह!
बीड जिल्हा कारागृहात MCOCA अंतर्गत बंद असलेल्या वाल्मीक कराडची वैद्यकीय तपासणीत HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या येत होत्या, आता ही नवी धक्कादायक बातमी…
अधिकृत पुष्टी अद्याप प्रलंबित.