टॉप न्यूज़
आय टी विद्यार्थी भयभीत? धर्मांतर की दहशतवाद?
दिल्ली बॉम्बस्फोटा पर्यंत धागेदोरे असण्याची शक्यता.

नाशिक प्रतिनिधी :
कॉर्पोरेट धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार बोकाळला असून यासाठी बाहेरील देशातून निधी येतो का? आणि दिल्ली बॉम्बस्फोटा पर्यंत यांचे धागेदोरे आहेत का? याची सखोल चौकशी सुरु असून लवकरच याचा छडा लागू शकतो.
यासाठी आयटी इंजिनियर वेठीस धरण्याचा प्रकार अतिशय दयनीय असून आयटी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.




