E-Paper
सांडू दशरथ भालेराव यांचे दुःखद निधन

संभाजी नगर प्रतिनिधी : येथील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते सांडू दशरथ भालेराव यांचे वयाच्या 68 व्या वर्षी आज हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संभाजी नगर चे नेते नागेश भालेराव आणि कल्याण (मूठवळ) येथील प्रसिद्ध डॉक्टर मंगेश भालेराव यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंतविधी आज सायं 5 वा. होणार आहे.




