Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paper

​नाशिकचा पेशवेकालीन ‘रहाड’ उत्सव शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा – डॉ. वसंत ठाकूर

सदर मागणीस बालभारती चे आश्वसन

​नाशिकचा पेशवेकालीन ‘रहाड’ उत्सव शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा,

डॉ. वसंत ठाकूर (शहराध्यक्ष, नाशिक शहर काँग्रेस सेवादल) यांच्या मागणीची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) अधिकृत दखल घेतली आहे.
​इयत्ता सातवीच्या आगामी इतिहास पुस्तकासाठी स्थापन होणाऱ्या समितीसमोर हा विषय ‘अभिप्रायर्थ’ (निर्णयासाठी) ठेवण्याचे आश्वासन बालभारतीकडून मिळाले आहे. आपल्या संस्कृतीचा आणि

इतिहासाचा गौरव व्हावा यासाठी सेवादलाचा हा पाठपुरावा सातत्याने सुरूच राहील! – डॉ. वसंत ठाकूर

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!