Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paper

नाशिकची सावली पुण्यात पडणार? धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणे उघड होणार?

आता नंबर पुण्याचा...

पुणे प्रतिनिधी :

विद्येचेमाहेरघरअसलेल्यापुण्यातनाशिकचीसावली पडणार?

नाशिक कॉर्पोरेट TCS धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण संपत नाहीत त्यापाठोपाठ पुण्याचा नंबर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे शहरात आणि बाहेरील भागात अनेक आयटी हब असून याठिकाणी सुद्धा नाशिक प्रमाणे प्रकरण उघडकीस येऊ शकते. सणासुदीला सुट्टी देतांना दुजाभाव करणे, मिटिंग रूमला प्रार्थना स्थळ बनवणे आणि इतर बाबतीतील छुपी चर्चा सद्या होत असून लवकरच ही प्रकरणे बाहेर येऊ शकतात.

नाव गुपित ठेवण्याच्या इच्छेतून एका कर्मचाऱ्याने घटनाक्रम सांगितल्याचे समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!