लोकल न्यूज़

केडीएमसी नगरसेवक गायब : चिंतेची आणि टिकेची झोड.

कल्याण प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिके मधील महासभेत जवळ जवळ 80% नगरसेवक गायब असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये महापौरांचा सुद्धा समावेश असून सर्व स्तरातून टिकेची झोड पाहण्यास मिळत आहे.

महासभेत गायब असणारे नगरसेवक कल्याण डोंबिवलीचा विकास काय करणार? अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

केडीएमसी चा कारभार राम भरोसे  असणार का?अशी बोलण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!