महाराष्ट्र

मराठी मुद्दा : रिक्षा चालक संपावर

नो भाषा...नो परमिट

मुंबई : काही दिवसांपूर्वी शासनामार्फत रिक्षा परमिटला स्थगिती दिल्यानंतर आता महाराष्ट्र दिन 1 मे पासून ज्या रिक्षा चालकांना मराठी भाषा येणार नाही त्यांचे परमिट रद्द होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

यामुळे अमराठी रिक्षाचालकांनी 4 मे पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला असून परिवहन मंत्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!