E-Paper

आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी अदिती ढिकले यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पंचवटी प्रतिनिधी : नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघांचे आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी अदिती ढिकले यांचे निधन झाले.

आमदार राहुल ढिकले यांच्या यशमागे अदिती ढिकले यांचा हात होता. पंचवटी परिसरातील आघाडीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांचे नाव होते. अतिशय कमी वयात आलेल्या हृदयविकराच्या झटक्याने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचा अंतविधी आज शनिवार दिनांक २५ एप्रिल 2026 रोजी सायं.५ ते ६ दरम्यान पंचवटी अमरधाम येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!