E-Paperएज्यूकेशनलोकल न्यूज़

R.T.O विरोधात स्कुल व्हॅन चालकांचा संप

नाशिक प्रतिनिधी :  नाशिक येथे महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक या ठिकाणी भव्य असा मोर्चा काढण्यात आला
महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाशिक जिल्हा अजीम भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक या ठिकाणी पोहोचला नाशिक मधील सर्व विद्यार्थी वाहतूक सेनेने शाळेला सुट्टी देऊन आपल्या स्कूल व्हॅन सह मोर्चात सहभाग नोंदवला.

नाशिक आरटीओ तर्फे स्कूल व्हॅन चालकांवर होत असलेल्या कारवाई विरोधात आज मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये नाशिक शहरातील सर्वच शाळेवरील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी कडकडीत बंद पुकारला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!