E-Paperलोकल न्यूज़

अ. भा. मराठा महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मुकेश शेवाळे

नवीन नाशिक : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मुकेश शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाच्या संघटनात्मक कार्यासह राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शेवाळे यशस्वीरीत्या पार पाडतील, असा विश्वास नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, वसंतराव मुंढेकर, प्रकाश देशमुख, प्रमोद जाधव, अरविंद जाधव, व्यंकटेश मोरे, सागर काटाड यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!