E-Paper

अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू.. अंजली दमानिया उद्या गौप्यस्फोट करणार

अनेक मोठे नेते अडकण्याची शक्यता?

नाशिक : ऐन उन्हाळ्यात भोंदूबाबा खरात प्रकरण चांगलेच तापले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्या गौप्यस्फोट करणार असून 1825 कॉल खरात च्या मोबाईलवरून झाले असून कॉल करणाऱ्या नेत्यांची नावे उघड करणार तसेच नेत्यांची नावे ऐकून धक्का बसेल असे वक्तव्य अंजली दमानिया यांनी केले आहे. खरात प्रकरण अजित पवार यांच्या घराबाहेर पोहचले असून दादांच्या घराबाहेर काळी जादू झाल्याचे अंजली दमानिया सांगत आहेत. याप्रकरणात आपले नाव तर नसेल ना? याची चिंता अनेक नेत्यांना होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!