टॉप न्यूज़

PAYTM वापरतायं? आता थांबा. RBI कडून PAYTM परवाना रद्द.

विशेष प्रतिनिधी : RBI कडून PAYTM चा परवाना कायमचा रद्द करण्यात आलाय. नियमांचे उल्लंघन आणि ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहचवणारं काम करण्यात आल्याने RBI ने कायमचा परवाना रद्द केल्याची माहिती मिळत आहे.

RBI ने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करण्यात PAYTM अपयशी ठरल्याने परवाना रद्द झाला असून बँकिंग सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!