Uncategorized
भीमाशंकर दर्शन करणार असाल तर आत्ताच थांबा!

भीमाशंकर मंदिर येथे सुरू असलेल्या बांधकाम कामांमुळे मंदिर गुरुवार, 9 एप्रिलपासून 31 मेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
येणाऱ्या उन्हाळी सुट्ट्या आणि कुंभमेळ्याच्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर डागडुजी चे काम प्रगतीपथावर असून सभामंडप आणि पायऱ्या यांची दुरुस्ती सुरु आहे त्यामुळे 9 एप्रिल ते 31 मे पर्यंत मंदिर बंद असणार अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिली.




