Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
Uncategorized

सुट्टीच्या दिवशीच पाण्याचा शटडाऊन कशासाठी? – नागरिक

पाणी पुरवठा

नाशिक शहरात उद्यापासून दोन दिवसाचा पाण्याचा शटडाऊन..पाणी जपून वापरा असे आवाहन नाशिक मनपा महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी केले आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये त्यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या वतीने तांत्रिक बाबी दुरुस्त करण्यात येणार आहेत असे महापौर हिमगौरी आहेर – आडके यांनी सांगितले परंतू सुट्टीच्या दिवशीच पाण्याचा शट डाऊन ठेवून कायमच नागरिकांना वेठीस का धरण्यात येते असे असा प्रश्न जनतेने उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!