E-Paperमहाराष्ट्र

पुणे : खडकवासला धरण 62% भरले

पुणे प्रतिनिधी : पुण्यात मुसळधार पाऊस, एका रात्रीत धरणांमध्ये पावणेदोन महिने पुरेल इतका पाणीसाठा, खडकवासला 62 टक्के भरलं

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरलेल्या रात्रीत पडलेल्या पावसाने पुण्याला पावणेदोन महिने पुरेल इतकं पाणी धरणांमध्ये जमा झालंय. पुण्यात मुसळधार पाऊस, एका रात्रीत धरणांमध्ये पावणेदोन महिने पुरेल इतका पाणीसाठा, खडकवासला 62 टक्के भरलं

राज्यातपावसाचा जोर कायम असून सर्वात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरलेल्या रात्रीत पडलेल्या पावसाने पुण्याला पावणेदोन महिने पुरेल इतकं पाणी धरणांमध्ये जमा झालंय. तर गेल्या चोवीस तासांत पडलेल्या पावसाने पुण्याला साडेतीन महिने पुरेल इतका पाणीसाठा पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत जमा झालाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!