Uncategorized
23 एप्रिल ला सार्वजनिक सुट्टी जाहीर. शाळा, कॉलेज, कार्यालये बंद कारण…

राज्यात पोटनिवडणूका जाहीर झाल्या आहेत. 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
201 बारामती आणि 223 राहुरी मतदार संघाच्या पोटनिवडणूक असल्याने दोन्ही मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जाहीर केली असून शाळा कॉलेज बंद असणार आहेत
तरुणांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे




