Uncategorized

“कैसा हराया” पासून सुरु झालेला प्रवास.. “ऐसे कैसे हुआ” पर्यंत…

मुब्रा येथील नगरसेविका सहर शेख चे नगरसेवक पद जाणार?

ठाणे जिल्हातील मुंब्रा येथील एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे सहर शेख चे नगरसेवक पद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

“कैसा हराया” या वाक्याने प्रसिद्ध झालेली नगरसेविका आता म्हणतेय “कैसे फसाया”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!