क्राइमलोकल न्यूज़

रोमियो बुलेट राजाची ‘फट.. फट’ फाटली…

कॉलेज रोडच्या कर्कश आवाजाच्या जखमा भरल्या, सिंगम स्टाईल कारवाई

कॉलेज रोड प्रतिनिधी (नाशिक) : येथील स्वतःला रोमियो समजणाऱ्या बुलेट राजा भाईंच्या बुलेट गाडीला सिंगम स्टाईल ने कारवाई करत पुन्हा एकदा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला काय असतो ते समजावून सांगितले.

गेल्या कित्येक दिवस टवालखोर बुलेट चालकांनी कर्कश आवाजाने कॉलेज रोड वसियांच्या कानाला जखमा दिल्या होत्या त्या जखमा सिंगम स्टाईल पोलिसांनी भरून काढल्या असून स्वतःला भाई आणि बॉस समजणाऱ्या बुलेट धारकांनाची यामुळे चांगलीच फाटली.

पोलिसांच्या या कारवाई मुळे नाशिक शहरात नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!