
प. बंगाल : येथे झालेल्या मतदानावर ‘ममता’ दीदीची माया असणार की ‘मोदी’ दादांचा जलवा काम करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार असून सद्या हाती आलेल्या निकालात टी एम सी 124 तर भाजपा 128 जागांवर आघाडीवर असून इतिहासात पाहिल्यांदा प. बंगाल मध्ये भाजपा ची सत्ता स्थापन होऊ शकते. संपूर्ण चित्र सायंकाळ पर्यंत स्पष्ट होईल.
मोदी vs दीदी भागाकार असलेला कॉमेडी व्हिडीओ व्हायरल.




