राजनीति
‘दादा’ गिरीला सुरुवात, ‘दीदी’ पर्वाचा अस्त.

देश : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणाऱ्या प. बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय बघण्यास मिळत असून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प. बंगाल सोबत केरळ आणि तामिळनाडू सोडले तर झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीत कमळ फुलले आहे. जवळ जवळ भाजपाला सर्व विजयी राज्यातून मुख्यमंत्री पद मिळणार असून ममता ‘दीदी’ पर्वाचा अस्त झालेला दिसत आहे.



