E-Paperधर्मलोकल न्यूज़सामाजिक
युवा उद्योजक तुषार बांदल यांची कोथरूड येथील आखिल भारतीनगर मित्र मंडळ ट्रस्ट ला सदिच्छा भेट

पुणे शहर – येथील अखिल भारती नगर मित्र मंडळ ट्रस्ट कोथरूड तर्फे गणेशउत्सव साजरा होत आहे. युवा उद्योजक तुषार बांदल यांनी मंडळाला सदिच्छा भेट दिली. मंडळातर्फे तुषार बांदल यांना श्रींच्या आरतीचा मान देण्यात आला.

याप्रसंगी मंडळातर्फे तुषार बांदल यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी फिटनेस गुरु अतुल दादा कुरपे तसेच सामाजिक कार्यकर्ते मयूर भालेकर, भाऊशेठ हुलावळे, गोटीराम (आबा) वाघ यांसोबत मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




