Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperराजनीति

अपक्ष गोकुळ गीतेंचा पाठिंबा कोणाला? विधानपरिषदेच्या 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय.

गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गोकुळ गीते यांचा नाशिक मध्ये अपक्ष विजय.

नाशिक प्रतिनिधी : आज दिनांक 22 जुन रोजी झालेल्या विधानपरिषद निवडणूक मतमोजणी प्रसंगी 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले असले तरीही अपक्ष निवडून आलेली नाशिक मधील 1 जागा कोणाला पाठिंबा देणार यावंर सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक मध्ये विधानपरिषद निवडणूकित उमेदवार घोषणापासूनच नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळाल्या. एकनाथ शिंदे सोडून संपूर्ण महायुतीने घात केला असे वक्तव्य नरेंद्र दराडे यांनी केले असून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेऊन सुद्धा विजय मिळविला आहे. गिते यांना 357 तर दरादे यांना 248 मते मिळाली.

अपक्ष गोकुळ गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असून कोणाला पाठिंबा देणार? नाशिक मध्ये पुन्हा एकदा गिरीश महाजन यांचा करिष्मा बघण्यास मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!