लोकल न्यूज़
कल्याण – डोंबिवलीत वादळी वाऱ्या मुळे घरांचे पत्रे उडाले.
कल्याण – सद्या मे महिना सुरु असून उन्हाचा तडाका वाढत असतांना अवकाळी पावसाचे चिन्ह दिसत आहेत.
आज दि. 7 मे रोजी अचानक झालेल्या वादळ वाऱ्यामुळे घरांचे पत्रे रस्तावर उभ्या असलेल्या वाहनांवर उडून अनेक वाहनांच्या काचा फुटल्या तसेच परिसरात मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



